Surprise Me!

Abhijeet Dipke यांच्या मूळ गावातील शाळा झाली चकाचक, दोन दिवसात रंगरगोटी, बेंचही आले | Hingoli School

2026-08-18 0 Dailymotion

Hingoli Santuk Pimpri School : bhijeet Dipke's Initiative: The Stunning Makeover of Hingoli ZP School

हिंगोली जिल्ह्यातील 'शाळा दुरुस्ती' अभियानाचा एक सकारात्मक परिणाम! अभिजीत दीपके यांच्या पुढाकारातून आणि गावकऱ्यांच्या मदतीने अवघ्या ३ दिवसात संतूक पिपरी येथील जिल्हा परिषद शाळेचा कायापालट झाला आहे. तुटलेल्या खिडक्या, पिण्याच्या पाण्याची समस्या आणि स्वच्छतेचा अभाव असलेल्या या शाळेत आता सीसीटीव्ही कॅमेरे, नवीन बेंचेस आणि संगणक उपलब्ध झाले आहेत. गावकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या शाळेसाठी दिलेला हा लढा इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. पहा हा खास रिपोर्ट.

#Hingoli #SchoolTransformation #Abhijeet Dipke #ZP School #EducationMatters #SocialChange #MaharashtraNews #SchoolMakeover #RuralDevelopment #HingoliCity #PositiveNews #CommunityImpact #DigitalSchool #Inspiration #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat